Blogs And Articles
‘गाळमुक्त तलाव – गाळयुक्त शिवार’
June 3, 2023
शहापूर तालुक्यातील कसारा बुद्रुक, शिरोळ, वाशाळा बुद्रुक या ग्रामपंचायतींमध्ये प्रचार रथाच्या माध्यमातून प्रचार – प्रसार करण्यात आला. ‘गाळमुक्त तलाव – गाळयुक्त शिवर’ योजनेच्या माध्यमातून तलावातील गाळ शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात वाहून नेण्या साठी प्रोत्साहित करण्यात आले. तिन्ही गावांतील पोकलेन मशिन ची तपासणी व दुरुस्ती BJS चे mechanic यांचे मदतीने करण्यात आली.
Read All Blogs
वसुंधरा संजीवनी मंडळ आणि नाम फाउंडेशन
May 19, 2023
एकाच क्षेत्रात काम करणारे समविचारी लोक एकत्र आले आणि त्यांच्याकडून काही काम झालं की ते खूप मोठं असतं. गेल्या तीन
ASB International कंपनीचे संचालक श्री एम. व्ही. राव यांची वसुंधरा संजीवनी मंडळाच्या विविध प्रकल्पांना भेट.
May 19, 2023
सकाळी ७ वाजता ठाणे येथून श्री एम व्ही राव ASB International कंपनीच्या संचालकांसोबत वैशाखरे येथे प्रथम वाघाची वाडी येथील चेक
देणाऱ्याचे हात हजारो…….
May 10, 2023
मुरबाड मधल्या यशस्वी प्रकल्पानंतर आता वसुंधरा संजीवनी मंडळाने आपला मोर्चा शहापूरच्या दिशेने वळवला आहे. शहापूर मध्ये सध्या दहा गाव तलावांच्या